साने गुरुजींच्या आयुष्याचा आज हिशोब मांडू -------------------------------------------------------------------------------------
आज साने गुरुजीं जन्मदिवस . गुरुजी काहींना जून्या पिढीचे वाटतात.पण काॅर्पोरेट तरूणांसाठी ते एक 'टाइम मॅनेजमेंट' चे रोल माॅडेल आहेत. ..... एकूण आयुष्य ५१ वर्षे त्यातील २४ वर्ष शिक्षणात गेली. उरलेल्या २७ वर्षात ६ वर्ष ७ महीने तुरुंगात होते. ६७दिवस उपोषणात गेले। ८ महीने भूमिगत होते.. (६वर्ष ७महीने +६७ दिवस+८महीने एकूण साडेसात वर्षे होतात...) म्हणजे शिक्षण व हे मिळून साडेएकतीस वर्ष गेली. नंतरच्या मिळालेल्या १९वर्षात .. ६ वर्ष नोकरी व पूर्णवेळ वसतीगृह सांभाळले.. त्यातून आता उरलेल्या १३ वर्षात या माणसाने काय काय केले...??? महाराष्ट्रात प्रचंड प्रवास केला. . ७ वृत्तपत्र व मासिकांचे संपादन केले. शेतकरी कामगारांचे लढे यशस्वी केले. फैजपूर अधिवेशन यशस्वी केले... . आणि ही कामे करताना या माणसाने ११३पुस्तके लिहीली. .त्यांनी लिहीलेल्या पानांची संख्या १५०००(पंधरा हजार)पेक्षा जास्त आहे.. त्यात १४कादंबरी, २६ चरित्र, ५८३ पानांचे पत्रवाडःगमय, ३९१ पानांचा कवितासंग्रह, महिलांकडून संकलित केलेल्या १०००ओव्या, ७नाटके, १७ वैचारिक ग्रंथ, १७ वेगवेगळ्या ग्रंथांचे अनुवाद केले .. बोला... एवढे प्रचंड काम करणारा हा माणूस मॅनेजमेंट गुरु म्हणून तरूणांसाठी आयडाॅल आहे की नाही..?? . हेरंबकुलकर्णी . (हेरंबकुलकर्णी यांचे शिक्षकांसाठी साने गुरुजी हे पुस्तक मनोविकास प्रकाशनने प्रारसिद्ध केले आहे )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा