पोस्ट्स

शाळा रोज किती तास असावी ? (हेरंब कुलकर्णी )

शिक्षणविषयक तुम्ही कोणती पुस्तके वाचाल ?? (हेरंब कुलकर्णी )

श्यामच्या आईचं आज काय करायचं.......? हेरंब कुलकर्णी (प्रत्येक पालकाने वाचलाच पाहीजे असा लेख )

हजार तासांची घरातली शाळा.. (हेरंब कुलकर्णी ) होय.आपली मुले वर्षाला टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात १००० तासापेक्षा जास्त वेळ बघतात. शाळाही १००० तास चालते. म्हणजे शाळेच्या वेळेतच या शाळेत ते असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडे पालक,समाज ,शासन औपचारिक शाळेकडे काळजीने बघत नाहीत.

अय्यर सर ---एक अविश्वसनीय सत्यकथा ( आयुष्यभर लॉजच्या खोलीत राहून उरलेला पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करणार्‍या एका प्राध्यापकाची ही कहाणी (हेरंब कुलकर्णी )